गजानन ![]() ![]() |
||
Father: नरसिंंह | Mother: Unspecified | Spouse: शैलजा |
Children: राजीव | ||
Siblings: गोदावरी, शकुंतला, पुष्पा, येसू, विनायक, इंदू, चिंतामणी, विद्याधर, भालचंद्र |
गजानन नरसिंह – जन्म 23/04/1920. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 21/06/1951. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : दुसर्या महायुध्दात सहभाग व शौर्य गाजविले, ब्रह्मदेश रंगून येथे जखमी झाल्यावर ब्रह्मपुत्रा नदी पोहून सुखरुप परत. नंतर एस.टी. मध्ये 25 वर्षे नोकरी करुन रीजनल मेकॅनिकल इंजिनिअर पदावरुन निवृत्त. वास्तव्य : 427 नारायण पेठ, भटांचा बोळ, पुणे 411030