गजानन


गजानन
Male View tree
Father: रघुनाथMother: UnspecifiedSpouse: शारदा
Children: दिलीप, आनंद, सुलोचना, सतीश, उषा, चंद्रशेखर
Siblings: सिंधू, मनोरमा, मनोहर, दिनकर, भास्कर, प्रभाकर

गजानन रघुनाथ – जन्म 29/7/1916. मृत्यू 29/12/2000. पुत्र 4. शिक्षण इंटरमिजिएट. जीवनपट : एच. ओ. ई. औषध कंपनीत विक्री प्रतिनिधी. 1948 मध्ये जळगाव जिल्हा हिंदू महासभेचे सचिव.