गजानन ![]() ![]() |
||
Father: रामचंद्र | Mother: सीता | Spouse: वैजयंती |
Children: राजेंद्र, दिलीप | ||
Siblings: नारायण, स्नेहलता(वैशंपायन) , रजनी(जोशी), ललिता(वैद्य), नलिनी(जोशी), प्रभावती(फडके) |
गजानन रामचंद्र – जन्म 16/10/1926. जन्मस्थळ रत्नागिरी. विवाह दिनांक फेब्रुवारी 1958. शिक्षण : डिप्लोमा इन अकाउंटन्सी. पुत्र 2. जीवनपट : डिसेंबर 1948 ते मे 1949 तुरुंगात होते. 1955 अखेरपर्यंत पूर्णवेळ संघाचा प्रचारक म्हणून मुंबई, मिरज, सांगली या ठिकाणी संघकार्य केले. थोर व्यक्तींचे मार्गदर्शन, सहवास व आशीर्वाद मिळाले. वास्तव्य : 1579 अ, महात्मा गांधी मार्ग, विठ्ठल मंदिराजवळ, रत्नागिरी 415612.