गजानन


गजानन
Male View tree
Father: रामचंद्रMother: सीताSpouse: सरस्वती
Children: तारा(अल्पायुषी), मनोहर, प्रकाश, रवींद्र, चंद्रकांत, अरविंद, दत्तात्रेय, सीमा(दीक्षित)
Siblings: मालती(वैद्य)

गजानन रामचंद्र – जन्म 14/03/1914. जन्मस्थळ गुहागर. मृत्यू 04/07/1988. विवाह दिनांक 07/06/1935. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 6, कन्या 2. जीवनपट : कुसरो वाडिया येथे टेक्निकल इन्स्टिट्युट मधे नोकरी करून 1970 मधे निवृत्त. वास्तव्य : 1787, सदाशिव पेठ, पुणे 411 030.