गंगाधर ![]() ![]() |
||
Father: विष्णु | Mother: Unspecified | Spouse: मीनाक्षी |
Children: भूषण, लक्ष्मी | ||
Siblings: दामोदर, नीला(भिडे), लीला(पटवर्धन) |
गंगाधर विष्णू – जन्म 14/01/1949. जन्मस्थळ मिरज. विवाह दिनांक 05/02/1980. शिक्षण : 1969 मध्ये आय. टी. आय. इलेक्ट्रिशिअन परीक्षेत सांगलीमध्ये सर्व प्रथम तसेच एन्सीटीव्हीटी परीक्षेत 4 जिल्ह्यात प्रथम क्रमांक. बाबरी मशीद, रामंदिर आंदोलनात प्रत्यक्ष ढाचा पाडण्यात सहभाग. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : एस. के. एफ. पुणे येथे नोकरी. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते. वास्तव्य : एस. के. एफ. सोसायटी, बिल्डिंग नं. 4, फ्लॅट नं. 4, चिंचवड पुणे 411033.