|
केशव |
||
| Father: हरी | Mother: Unspecified | |
| Children: मुलगी(पेंडसे), मुलगी(केळकर), शंकर, दामोदर | ||
| Siblings: नारायण(अविवाहित), गोपाळ | ||
केशव हरी – जीवनपट : कै. डॉ. दत्तात्रेय शंकर आठवले यांचे आजोबा केशव हरी हे नोकरी निमित्त पुण्याहून आसाम, बंगाल, व नंतर बिलासपूर, रायपूर (आरंग) रेल्वेत नोकरीला होते. त्यामुळे डॉ. दत्तात्रेय शंकर केशव व काका दामोदर केशव यांचा परिवार रायपूर, बिलासपूर (भायपारा) येथे स्थायिक झाला.