केशव


केशव
Male View tree
Father: बल्लाळMother: शारदाSpouse: कल्पना
Children: संध्या(चाफेकर), मिलिंद
Siblings: कुसुम, विमल, काशी

6.9 केशव बल्लाळ – जन्म 13/12/1938. मृत्यू 19/6/2001. जन्मस्थळ बहिरोळे. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : मुंबई येथे बेस्ट कंपनीत ड्राइव्हर व निवृत्तीनंतर बहिरोळे येथे शेती करीत असत.