केशव


केशव
Male View tree
Father: कृष्णाजीMother: सुशीलाSpouse: नलिनी
Children: चंद्रशेखर, वैजयंती(सहस्रबुद्धे)
Siblings: शरद, दत्तात्रय, विलास, मालती(तुळपुळे) , कुमुद(चितळे)

केशव कृष्णाजी – जन्म 02/11/1931. जन्मस्थळ पुणे. विवाह 13/02/1958. शिक्षण : बी. ए., एस. टी. सी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : सुरुवातीला मध्य रेल्वेत नोकरी. 1957 ते 1960 मुंबई, 1960 ते 1963 कुर्डुवाडी, 1963 ते 1988 दौंड येथे शिक्षक. सध्या निवृत्त. वास्तव्य : फ्लॅट नं. 105, शिक्षक सोसायटी, सानेवाडी, औंध पुणे 411007.