केशव


केशव
Male View tree
Father: बल्लाळMother: सरस्वतीSpouse: पुष्पा
Children: भारती
Siblings: कमल(आपटे)

केशव बल्लाळ – जन्म 31/07/1913. जन्मस्थळ यवतमाळ. विवाह दिनांक 28/02/1967. शिक्षण : चौथी. कन्या 1. जीवनपट : व्यवसाय, 1956 ते 1984 पर्यंत जनता फर्निचर या नावाने दुकान. वास्तव्य : 427 अ, नारायण पेठ, पुणे 411030