केदार


केदार
Male View tree
Father: विनायकMother: दीपा
Children: none
Siblings: सचिन

केदार विनायक – जन्म 1 /03/1985. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : एम. कॉम. जीवनपट : नाटक व अभिनयाची आवड. बालनाट्ये व महाविद्यालयीन स्पर्धामध्ये सहभाग, एकांकिका स्पर्धेमध्ये अभिनय व दिग्दर्शनाची अनेक पारितोषिके, गणेश उत्सवामध्ये विविध गृहरचना संस्थांमध्ये ‘ए. के. ग्रुप’ या नावाने मनोरंजनाचे कार्यक्रम, ध्वनिमुद्रण व संकलनामध्ये अधिक रस व प्रगती.