कृष्णा(कर्वे)


कृष्णा(कर्वे)
Female View tree
Father: अनंतMother: यमुना
Children: none
Siblings: नीळकंठ, प्रभाकर, साधना(सिधये)

कृष्णा अनंत – जन्म 22/09/1921. जन्मस्थळ विजापूर. विवाह दिनांक 20/12/1946. शिक्षण : एम. ए., बी. टी., एस. टी. सी. जीवनपट : काही काळ शिक्षिका. वाचन व कविता करण्याची आवड. सासरचे नाव : मंगला रामचंद्र कर्वे, पुणे.