कुमुद(ताम्हनकर) ![]() ![]() |
||
Father: शंकर | Mother: नलिनी | |
Children: none | ||
Siblings: दिनकर, दिवाकर, प्रभाकर, उषा(बापट) |
कुमुद शंकर – जन्म 27/10/1945. विवाह दिनांक 19/02/1967. शिक्षण : एम. ए. (संस्कृत). जीवनपट : गृहिणी, संगीताची आवड. सासरचे नाव : कुमुद वसंत ताम्हनकर.