काशिनाथ


काशिनाथ
Male View tree
Father: शंकरMother: सावित्रीSpouse: मनोरमा
Children: मनोहर, अनंत, वसंत
Siblings: रामचंद्र, कमल(गोडबोले), अंबु(मायदेव), दत्तात्रय

काशिनाथ शंकर – जन्म 23/12/1905. मृत्यू 18/09/1979. शिक्षण : सेकंड इयर ट्रेंड. पुत्र 3. जीवनपट : 1924 पासून सारळ, अष्टमी चण्हेरे, रेवदंडा, अलिबाग, पनवेल, दहिवली, व कर्जत येथे तालुका मास्तर व हेडमास्तर होते. 1960 मध्ये निवृत्त. अलिबाग येथील शिक्षक पतपेढीचे सेक्रेटरी होते. प्राथमिक शिक्षक. जिल्ह्यातील नावाजलेले उत्तम शिक्षक. वास्तव्य : डोंबिवली