|
काशिनाथ(अविवाहित) |
||
| Father: कृष्णाजी | Mother: Unspecified | |
| Children: none | ||
| Siblings: दिगंबर, गंगाधर, दत्तात्रय, भालचंद्र, द्वारका(जोग), श्रीपाद(अविवाहित), गोपाळ(अविवाहित), लक्ष्मण, रामचंद्र | ||
काशिनाथ कृष्णाजी – मृत्यू 1935. जीवनपट : ‘पंजाब-केसरी’-लाहोर येथील वृत्तपत्रात संपादक होते. श्री लाला लजपतराय यांचे सोबत कार्य केले. नंतर मुंबईत वास्तव्य होते.