|
कल्पना |
||
| Father: Unspecified | Mother: Unspecified | Spouse: दत्तात्रय |
| Children: none | ||
| Siblings: none | ||
कल्पना दत्तात्रय – जन्म 10/03/1944. शिक्षण : बी. एस्सी. (ओटी)., एम. ए. जीवनपट : फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉक्टरांच्या बरोबर व्यवसाय व सध्या स्वतंत्र व्यवसाय, अनेक सामाजिक संस्थामधून काम. माहेरचे नाव : कल्पना माधव हातिवलेकर, अमरावती