उषा(देशपांडे)


उषा(देशपांडे)
Male View tree
Father: पांडुरंगMother: मनोरमा
Children: none
Siblings: चंद्रशेखर, रामकृष्ण, माधव, मधुकर, शैला(भागवत)

उषा पांडुरंग – जन्म 08/11/1939. जन्मस्थळ ठाणे. विवाह दिनांक 28/05/1961. शिक्षण : बी. ए. (मराठी). जीवनपट : हुजुरपागा शाळा, पुणे पहिली ते दहावी पर्यंत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. बडोद्याच्या राणीसाहेब यांचे स्मरणार्थ ठेवलेली चिमणाबाई गायकवाड शिष्यवृत्ती मिळत होती. वक्तृत्व स्पर्धेत अनेक बक्षीसे मिळविली. बालवाडी शिक्षिका. सासरचे नाव : अंजली अशोक देशपांडे, पुणे.