उल्हास


उल्हास
Male View tree
Father: बाळकृष्णMother: UnspecifiedSpouse: सुजाता
Children: स्वानंद, नेहा
Siblings: सुवर्णा, रवी, दत्तात्रय

उल्हास बाळकृष्ण – जन्म 14/03/1964. जन्मस्थळ सातारा. विवाह दिनांक 26/11/1986. पुत्र 1, कन्या 1. शिक्षण : बी. एस्सी.(स्टॅटिस्टिक्स). जीवनपट : बी. एस्सी. परीक्षा डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण. आई वडिलांबरोबर भारतभ्रमण व 1981 मध्ये किशोर ट्रॅव्हल्सबरोबर वडिलांसमवेत अमेरिका सहलींचा अनुभव घेतल्यानंतर स्वतंत्रपणे युरोप-अमेरीका परदेश सहलींचे ग्रुपचे आयोजन करण्यात निष्णात. बॅकॉक, हाँगकाँग, सिंगापूर या सहलींचे भरपूर वेळा आयोजन. प्रथमपासून अमेरिकेत स्थायिक व्हावयाचे निश्चित केल्याने 1989 मध्ये टूरिस्ट व्हिसावर अमेरिकेला प्रस्थान. टूरिस्ट व्हिसावर अमेरिकेत स्थायिक होण्याकरिता गेलेल्या व्यक्तीची कशी फरफट होतो. त्याचा पुरेपूर अनुभव. नोकरी व्यवसाय करण्याची बंदी व त्यातून नोकरी व्यवसाय करायला मिळाला तर मोबदला फारच थोडा म्हणजे 30 ते 40 % त्यामुळे थोडे हलाखीचेच कष्टप्रद जीवन. अमेरिकत स्थायिक झालेले मामा-मामी म्हणजे डॉ. सौ. शांता व