इंदुमती


इंदुमती
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: नारायण
Children: अभिमन्यू, रजनी(भिसे)
Siblings: none

इंदुमती नारायण – जन्म 12/10/1919 शिक्षण नर्सिंगचा कोर्स जीवनपट : इंडियन नेव्हीमध्ये 33 वर्षे नोकरी करून 1977 मध्ये निवृत्त. पतीला स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम करण्यात साथ देऊन अबोलपणे संपूर्णपणे स्वत:स वाहून घेतले. माहेरचे नाव : इंदुमती गोखले.