आशिश


आशिश
Male View tree
Father: दिलीपMother: अनुपमा
Children: none
Siblings: none

आशिश दिलीप – जन्म 11/8/1984. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : शिक्षण चालू. जीवनपट : पोहण्यात तरबेज.13/12/1996 रोजी धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 37 किमी अंतर 7 तास 22 मिनिटात पोहून विक्रम केला.