आशा


आशा
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: केशव
Children: महेश, अरुण
Siblings: none

आशा केशव – जन्मस्थळ सोलापूर. मृत्यू 17/12/1978. शिक्षण : मॅट्रिक. जीवनपट : सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे नोकरी करीत. माहेरचे नाव : विजया अनंत बापट, सोलापूर