|
आवडी(खाडिलकर) |
||
| Father: गणेश | Mother: रुक्मिणी | |
| Children: none | ||
| Siblings: शांता(खाडिलकर), अंबू(केतकर), वत्सला(बेडेकर) | ||
आवडी गणेश – जन्म 01/06/1914. जीवनपट : गृहिणी, मोठी बहीण शांता वारल्यानंतर आवडीचा विवाह शांताचे पती शंकरराव खाडिलकर यांच्याबरोबर झाला. सासरचे नाव : आवडी शंकर खाडिलकर, बेळगाव.