आरती


आरती
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: प्रकाश
Children: रवी, विजय
Siblings: none

आरती प्रकाश – जन्म 17/02/1961. जन्मस्थळ अमरावती. शिक्षण बी. ए. (जनरल व होमसायन्स). स्वत:चे 10 वी पर्यंतचे कोचिंग क्लासेस. वाचन व पाककलेची आवड. माहेरचे नाव छाया प्रभाकर मुंडले, नागपूर.