आदम


आदम
Male View tree
Father: सदाशिवMother: UnspecifiedSpouse: विनिता
Children: पुनव
Siblings: अमीर

आदम सदाशिव – जन्म 08/07/1956. जन्मस्थळ कोल्हापूर. विवाह दिनांक 05/06/1984. कन्या 1. शिक्षण : एम. ए., बी. एड., एम. फील. जीवनपट : लोणावळा कॉलेजमध्ये प्राध्यापक, भूगोलावरील दोन पुस्तके प्रसिध्द, एका पुस्तकाला संदर्भ पुस्तक म्हणून पुणे विद्यापीठाची मान्यता. वास्तव्य : प्लॉट नं. 17,18, ए-5, रक्षालेखा सोसायटी, गजेन्द्रनगर पुणे 411030.