अहिल्या(थत्ते)


अहिल्या(थत्ते)
Female View tree
Father: अनंत(वरदानंद-भारती)Mother: इंदिरा
Children: none
Siblings: महेश, चंद्रशेखर, शंकर(अल्पायुषी), मुक्ता(नांदेडकर), मीरा(भावे)

अहिल्या अनंत – जन्म 10/11/1954. शिक्षण : बी.ए., बी. कॉम. एल. एल. बी. विवाह दिनांक 16/12/1974. जीवनपट : इन्कमटॅक्स वकिलीचा व्यवसाय.संस्कृतची आवड, स्त्रोत्रे पठणाचे वर्ग चालविते. सासरचे नाव : इंद्रायणी अरविंद थत्ते, सांगली.