अविनाश ![]() ![]() |
||
Father: दत्तात्रेय | Mother: निर्मला | Spouse: अपर्णा |
Children: ईशान, शिवानी | ||
Siblings: रश्मी |
अविनाश दत्तात्रेय – जन्म 15/05/1965. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 19/07/1994. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : 1996 पर्यंत वडिलांबरोबर ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचा व्यवसाय. नंतर खांडवाला सिक्युरिटीजमध्ये फायनान्स मॅनेजर पदावर नोकरी. वास्तव्य : एच-10, समर्थनगर, वडगाव बुद्रुक, पुणे 411041.