अर्चना(जोशी)


अर्चना(जोशी)
Female View tree
Father: कुशMother: Unspecified
Children: none
Siblings: आनंद

अर्चना कुश – जन्म 07/11/1978. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 9/12/2003. शिक्षण : बी. एच. एम. एस., नृत्याची आवड, कथ्थक 4 परीक्षा व भरत नाट्यम 3 परीक्षा उत्तीर्ण, गायनाची आवड, हिंदी लिखाणाची आवड, कॉलेजमध्ये बक्षीसे मिळाली, 8 वी व 9 वी मध्ये एनसीसी चे कॅम्प झाले. जीवनपट : जयसिंगपूर येथे मोदी हॉस्पिटलमध्ये नोकरी. सासरचे नाव : अर्चना योगेश जोशी, सांगली.