अमोल


अमोल
Male View tree
Father: लवMother: UnspecifiedSpouse: अपूर्वा
Children: none
Siblings: अभय

अमोल लव – जन्म 27/12/1978. जन्मस्थळ साठेली. विवाह दिनांक 25/6/2001. शिक्षण : 8 वी. जीवनपट : फोंडा गोवा येथे याज्ञिकी शिक्षण झाले, सध्या याज्ञिकी व मिरज येथे मंगल कार्यालयाच्या कामात सहभाग.