अमोल


अमोल
Male View tree
Father: मुकुंदMother: Unspecified
Children: none
Siblings: none

अमोल मुकुंद – जन्म 27/09/1975. जन्मस्थळ डोंबिवली. शिक्षण : एम. कॉम., सी.ए. चालू. जीवनपट : बॅडमिंटन या खेळात तांत्रिक ज्ञान संपादन. राज्यस्तरीय सामन्यात खेळून बक्षिसे मिळविली. गायनाची आवड, कॅसेट निर्मितीचे प्रयत्न.