अमेय ![]() ![]() |
||
Father: सुधाकर | Mother: Unspecified | |
Children: none | ||
Siblings: देवयानी |
अमेय सुधाकर – जन्म 02/02/1985. जन्मस्थळ मुंबई. शिक्षण : बी. ई. चे शिक्षण चालू. जीवनपट : मार्च 2002 मधील 12 वी च्या परीक्षेत मुंबई बोर्डात 11 वा क्रमांक व याच परीक्षेत इलेक्ट्रॉनिक्स या विषयात 200 पैकी 199 गुण मिळवले. बोर्डाचे विजयादेवी शिर्के पारितोषिक प्राप्त.