अभिजित


अभिजित
Male View tree
Father: अरविंदMother: सरोजSpouse: वर्षा
Children: निधी
Siblings: प्राची(वाड)

अभिजित अरविंद – जन्म 17/05/1968. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 11/02/1997. शिक्षण : बी. ई. (मेकॅनिकल). कन्या 1. जीवनपट : 1989 मध्ये प्रथम 2 वर्षे बजाज ऑटो औरंगाबाद येथे नंतर 1 वर्ष ग्रीव्हज लोंबार्डिनी औरंगाबाद येथे नंतर 6 महिने गुजराथ स्टील ट्यूब्ज, अहमदाबाद येथे नोकरी व 1994 पासून टेल्को, पुणे येथे नोकरी. राज्यस्तरापर्यंत टेबल टेनिसमध्ये सहभाग, टेल्को तर्फे ट्रेनिंगसाठी ऑस्ट्रिया व साऊथ आफ्रिकेत 3 आठवडे जाऊन आले. वास्तव्य : फ्लॅट नं. 24 इ, निकेतन, पूजा पार्क, पौड रोड, पुणे 411038.