अभया(जोगळेकर)


अभया(जोगळेकर)
Female View tree
Father: शांतारामMother: सुमती
Children: none
Siblings: सुदर्शन, मंगला(काकनूरकर)

अभया शांताराम – जन्म 28/01/1942. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 15/10/1964. शिक्षण : एम. ए., बी. एड., राष्ट्रभाषा कोविद. जीवनपट : लेखन व वाचनाची आवड. सासरचे नाव : अपर्णा शरच्चंद्र जोगळेकर, बंगलोर.