अनिल ![]() ![]() |
||
Father: रघुनाथ | Mother: सुलभा | Spouse: अपूर्वा |
Children: none | ||
Siblings: सुरेखा(घाणेकर) |
अनिल रघुनाथ – जन्म 4/6/1952. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 4/6/1998. शिक्षण : पीएच. डी. (अल्टरनेटिव्ह मेडिसिन). जीवनपट : सर्जिकल्स् इन्स्ट्रुमेंट्स व कॉम्प्युटरमधील कॉम्प्युटर एक्झिक्युटिव्ह. ज्योतिषशास्त्र, रत्न व वास्तू वगैरेचा अभ्यास. वास्तव्य : 1244 सदाशिव पेठ, अरविंद सोसायटी, पुणे 411030