अनिता(काळे)


अनिता(काळे)
Female View tree
Father: रामकृष्णMother: सरोज
Children: none
Siblings: स्मिता(देवधर)

अनिता रामकृष्ण – जन्म 23/07/1961. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 03/11/1984. शिक्षण : बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स). जीवनपट : ‘गुणवती महिला’ म्हणून दै. सकाळ व दै. लोकसत्ता यामध्ये मुलाखत. एस. एस. सी. तसेच 12 वीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत क्रमांक. बी. ई. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा व वादविवाद स्पर्धा पारितोषिके, परदेशात जर्मनी, इंग्लंड, सिंगापूर इ. ठिकाणीं कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी चे प्रोजेक्टचा अनुभव. सध्या सीमेन्स कंपनीत सॉफ्टवेअर कन्सल्टंट म्हणून नोकरी. सासरचे नाव : अनिता उदय काळे, माहीम.