अनंत


अनंत
Male View tree
Father: गोपाळMother: UnspecifiedSpouse: कमला
Children: माधव, एकनाथ, प्रमिला(सहस्रबुद्धे), बाळकृष्ण
Siblings: मुलगी(साठे), यमू(उकिडवे, दुर्गा(बर्वे), हरी, वासू, यादो, दत्तात्रय, रंगनाथ, महादेव

अनंत गोपाळ – जन्म 1905. जन्मस्थळ नागाव. मृत्यू 1981. विवाह 1934. पुत्र 3, कन्या 1. शिक्षण : 7 वी. जीवनपट : वडिलांना भाताच्या व्यापारात ठोकर बसल्यामुळे (आतांचा रायगड जिल्हा) लोकल बोर्डात नोकरी करावी लागली. आदिवासी वस्तीमध्ये नेरळ, वदप, मोपाडा, जांबरुंग अशा अगदी डोंगरी कपारी असलेल्या गावात एक शिक्षकी शाळेत काम केले. 1950 ते 1962 अलिबागजवळ समुद्रकिनारी वसलेल्या किहीम या गावी वास्तव्य. 1962 साली निवृत्त. नंतर मोठ्या मुलाबरोबर सातारा येथे तब्बेती करिता शेवटपर्यंत म्हणजे 1981 पर्यंत वास्तव्य. 7 वर्षे पेन्शन मिळविण्याकरिता धडपड पत्रव्यवहार. त्याचे फळ म्हणून 1969 पासून 1981 पर्यंत पेन्शन. पेन्शन मात्र 1966 पासून लागू केले आहे. वास्तव्य : सातारा