शीला


शीला
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: वसंत
Children: जयंत, क्रांती(पाटणकर), नीला(केळकर)
Siblings: none

शीला वसंत – जन्म 12/5/1937. शिक्षण : एस. एस. सी., टेलरिंग डिप्लोमा. जीवनपट : येशू ख्रिस्त अभ्यासक्रम परीक्षा 1955 साली उत्तीर्ण. हिंदी प्रबोध परीक्षा 1958 मध्ये उत्तीर्ण. टि. म. वि. ची इंग्रजी परीक्षा 1960 मध्ये उत्तीर्ण. महाराष्ट्र सरकार टेलरिंग डिप्लोमा 1969 साली उत्तीर्ण. माहेरचे नाव : सुशीला दत्तात्रय साठे, नेरळ