शंकर ![]() ![]() |
||
Father: दत्तात्रेय | Mother: Unspecified | Spouse: सुशीला |
Children: उषा(कान्हेरे), सुलभा(दातार), कुंदा(साठे), अंजना(अविवाहित), आनंद, प्रकाश | ||
Siblings: गिरिजा(जोशी) |
शंकर दत्तात्रय – जन्म 6/10/1911. मृत्यू 19/9/1995. शिक्षण : मॅट्रिक. जीवनपट : हे हुबळीहून पुण्यात आले, आप्पा बळवंत चौकात शिवण दुकान होते. नंतर देहूरोड मिलिटरी डेपो येथे नोकरी.