विष्णू ![]() ![]() |
||
Father: दत्तात्रय | Mother: Unspecified | Spouse: सुशीला |
Children: मंगला(अभ्यंकर), तेजस्वनी(दीक्षित), विनायक | ||
Siblings: गोपाळ, गोविंद, शांती(आलापयुषी), मुकुंद, सुमन(फाटक), अंबु(गोखले), दुर्गा(शिंत्रे) |
विष्णू दत्तात्रय – जन्म 02/10/1911. जन्मस्थळ बहिरोळे. मृत्यू 20/01/1995. पुणे. शिक्षण : मॅट्रिक, काव्यतीर्थ. पुत्र 1, कन्या 2. जीवनपट : सकाळ पेपर्समध्ये मॅनेजर आणि प्रिटिंगचा व्यवसाय होता.