विष्णू


विष्णू
Male View tree
Father: कृष्णरावMother: UnspecifiedSpouse: मंगला
Children: श्रीकांत, श्रीपाद, सुवर्णा(शेकदार) 
Siblings: प्रभा, शरद, अरुण, प्रभाकर

विष्णू कृष्णराव – जन्म 10/10/1939. जन्मस्थळ ग्वाल्हेर. विवाह 1963. शिक्षण : 1968 साली इलेक्ट्रिकल डिप्लोमा. पुत्र 2, कन्या 1. जीवनपट : मध्यप्रदेश इलेक्ट्रिसिटी बोर्डातून 1997 मध्ये निवृत्त. किराणा दुकान होते. वास्तव्य : 37, रक्मिणी निवास, रिषीपुरम के पास, सी सेक्टर, वरखेडा, भोपाळ 21.