विष्णू


विष्णू
Male View tree
Father: परशुरामMother: जानकीSpouse: मालती
Children: मिलिंद
Siblings: गोविंद

विष्णू परशुराम – जन्म 24/08/1935. जन्मस्थळ तळा, रायगड. विवाह दिनांक 03/03/1964. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : रेल्वेमधून निवृत्त. गायन, भजन व सामाजिक कार्याची आवड. वास्तव्य : शुभचिंतन सोसायटी, ए विंग, ब्लॉक नं. 4, घोडेखोत आळी, टिळक चौक, कल्याण जि. ठाणे