विश्वनाथ


विश्वनाथ
Male View tree
Father: हरीMother: UnspecifiedSpouse: गंगा
Children: सुषमा(पंत-वैद्य), शरयू(साठे), कुसुम(लेले), यशवंत(अल्पायुषी), दत्तात्रय
Siblings: none

विश्वनाथ हरी – जन्म 1895. मृत्यू 12/01/1973. शिक्षण : मॅट्रिक. पुत्र 2, कन्या 3. जीवनपट : नोकरी, बादशाही बोर्डिंग पुणे येथे मॅनेजर, पेटिंगची कामे, अभिनयाची कामे करीत. पुण्यातील माती गणपती यांच्या पूर्वजांनी बसविला. वास्तव्य : 1540 सदाशिव पेठ, टिळक रोड पुणे 411030