रघुनाथ ![]() ![]() |
||
Father: बापूजी | Mother: Unspecified | Spouse: सीता |
Children: वासुदेव(अल्पायुषी), कुसुम, गोदावरी, रामकृष्ण | ||
Siblings: गोविंद, गोपाळ |
रघुनाथ बापूजी – मृत्यू 17/04/1964. पुत्र 2. जीवनपट : पूर्वज बडोदा येथे. हे बडोदा सोडून नोकरीनिमित्त सरकारी खात्यात 1943 साली पुणे येथे सब-इंजिनिअर म्हणून आले. फिरतीची नोकरी. पुणे येथे माडीवाले कॉलनीत बंगला बांधला व तो 1953 मध्ये विकला. निवृत्त झाल्यावर पंढरपूर येथे घर व 10 एकर शेती घेतली.