मालती


मालती
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: नारायण
Children: मुकुंद
Siblings: none

मालती नारायण – जन्म 22/05/1934. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : बी. ए., बी. एड. जीवनपट : गोपाळ हायस्कूल, नाना वाडा आणि सेवासदन या संस्थांमधून शिक्षिकेची नोकरी. विणकाम आणि भरतकामाचा छंद. माहेरचे नाव : मालती यशवंत गोडबोले, पुणे