पुरुषोत्तम ![]() ![]() |
||
Father: लक्ष्मण | Mother: आनंदी | Spouse: सुशीला |
Children: मोहन, यशवंत, वासंती(पेंडसे) , वेणू(धोत्रे) | ||
Siblings: विनायक, बाळकृष्ण |
पुरुषोत्तम लक्ष्मण – जन्म 1921. शिक्षण : मॅट्रिक. जीवनपट : भारतीय लिपींची शोधबोधी (देवनागरी, गुजराथी, गुरुमुखी, बंगाली, आसामी, उडिया, तेलगु, कन्नड, मल्याळम आणि तामिळ) या दहा रुपांची रचना त्यातल्या देवनागरीच्या (34 व्यंजने+34अ युक्त व्यंजनाक्षरे + 21स्वर + 21 स्वराक्षरे = 120 +10अंक/ आकडे + 1 स्वरात्मा/स्वरशोभा 1 = 131) चिन्ह संख्यांची मुद्रांच्या रुपात निर्मिती आणि व्यवहाराचे प्रत्यक्ष दर्शन, रेल्वेत नोकरी होती नंतर निवृत्त. वास्तव्य : नौपाडा, ठाणे.