नीळकंठ Post author By admin Post date August 13, 2022 नीळकंठ Father: विठ्ठलMother: सुमती Children: संजय, शुभांगी, भारतीSiblings: गणेश, केशव, सदाशिवनीळकंठ विठ्ठल – जन्म 1944. पुत्र 1, कन्या 2. जीवनपट : 8 व्या मराठा लाइट इन्फंट्री मध्ये 15 वर्षे नोकरी. नंतर नरसिंग गीरजी मिलमध्ये वॉचमन, सोलापूर.