नारायण


नारायण
Male View tree
Father: त्रिंबकMother: उमाSpouse: नीला
Children: सुषमा(भावे), उज्ज्वला(नूलकर)
Siblings: कुसुम(केतकर), सिन्धु(मराठे), सुभद्रा(लिमये), मथु(वैद्य)

नारायण त्र्यंबक – जन्म 1920. जन्मस्थळ पुणे. विवाह 1946. शिक्षण : डी. सी. ई. कन्या 2. जीवनपट : पी. डब्ल्यू. डी. इरिगेशन खात्यातून एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर म्हणून निवृत्त. वास्तव्य : गीता सोसायटी, शिवदर्शन चौक, पुणे 411009