दत्तात्रय


दत्तात्रय
Male View tree
Father: कृष्णाMother: सरस्वतीSpouse: राधाबाई
Children: कृष्णा(अविवाहित), द्वारका(मराठे), शांता(थत्ते), रामचंद्र
Siblings: रघुनाथ

दत्तात्रय कृष्णाजी – जन्म 1890. मृत्यू 23/2/1945. जीवनपट : भारतीय एक्साईज खात्याची स्थापना करण्यात महत्वाचा सहभाग, ब्रिटिश सरकारतर्फे यासाठी त्यांची निवड केली होती.