क्रांती(पाटणकर) ![]() ![]() |
||
Father: वसंत | Mother: शीला | |
Children: none | ||
Siblings: जयंत, नीला(केळकर) |
क्रांती वसंत – जन्म 28/04/1966. जन्मस्थळ डोंबिवली. विवाह दिनांक 9/7/2000. शिक्षण : बी. ए. (ऑनर्स), एल. एल. बी., डी. बी. एम. जीवनपट : ज्योतिष विशारद, उत्तम चित्रकार, चित्रकलेच्या परीक्षा उत्तीर्ण. मराठी इंग्रजी टायपिंग. कल्याण वकील संघटनेच्या स्नेहसंमेलनात उत्तम अभिनयाची पारितोषिके प्राप्त. सन 1990 साली कल्याण कोर्टातील वयाने सर्वात लहान वकील. सासरचे नाव : क्रांती अजित पाटणकर, डोंबिवली