कौस्तुभ ![]() ![]() |
||
Father: अशोक | Mother: सुधा | |
Children: none | ||
Siblings: निकेता |
कौस्तुभ अशोक – जन्म 18/10/1966. जन्मस्थळ अहमदाबाद. शिक्षण : बी. कॉम., तबल्यामध्ये डिप्लोमा, कॉम्प्युटर कोर्स. जीवनपट : व्ही.एम.सी. मध्ये कॉन्ट्रक्ट बेसिस वर डी.टी.पी. वर्क कॉम्प्युटर मध्ये करतात. आवड म्हणून संगीतात तबला वादनात डिप्लोमा केला. फार पारंपारीक कार्यक्रम. गरब्यात वाजविण्याची आवड.