काशिनाथ


काशिनाथ
Male View tree
Father: श्रीधरMother: अन्नपूर्णाSpouse: शालिनी
Children: प्रशांत, अनिता(डांगे)
Siblings: निळू, सुधीर, विद्या, अरविंद, विश्वनाथ

काशिनाथ श्रीधर – जन्म ऑक्टोबर 1928. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 09/05/64. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : नोकरी, प्रथम स्वस्तिक रबर या कंपनीत नोकरी. 1969 मध्ये सैन्यामध्ये काम करताना चायना अ‍ॅग्रेशन, आगरताळा ऑपरेशन व नागाहिल्स ऑपरेशनमध्ये सहभाग, इंडियन आर्म्ड फोर्सेस मधून नाईक पदावरुन निवृत्त. 1970 ते 1987 पर्यंत स्टेट गव्हर्नमेंट ऑडिटमधून निवृत्त. वास्तव्य : बिल्डिंग नं. इ-3, फ्लॅट नं. 31, न्यू फ्रेंडस् सोसायटी, पौड रोड, पुणे 411038.