आत्माराम ![]() ![]() |
||
Father: विश्वनाथ | Mother: अन्नपूर्ण | Spouse: वैजयंती |
Children: माधव(रानडे), सखाराम, दया(सहस्त्रबुद्धे) | ||
Siblings: कृष्णा(जोशी), सुरेश, शीला(आपटे), मधुकर, वासंती(गोल्वीलकर), केशव(अल्पायुषी) |
आत्माराम विश्वनाथ – जन्म 21/2/1930. जन्मस्थळ कोल्हापूर. विवाह दिनांक 24/6/1955. पुत्र 1, कन्या 2. शिक्षण : बी. कॉम, एल. एल. बी. जीवनपट : स्वस्तिक ऑईल मिल मुंबई 1954 ते 56 दोन वर्षे, न्यू सदर्न मेटल वर्क्स बेळगाव 1956 ते 1973 सतरा वर्षे, गणराज प्लास्टिक स् बेळगाव 1976 एक वर्ष, व इतर उद्योग (खासगी) केले. व 1978 ते 1980 मध्ये प्रिंटिंग प्रेस चालविली. त्यानंतर मेडिकल प्रॅक्टिस केली. 1984 ते 1990 या काळात 3 संत चरित्रे लिहिली. ती त्या त्या संस्थांनी प्रकाशित केली. 1) गोंदेवलेकर महाराज 2) ब्रह्मानंद महाराज 3) तुकाराम महाराज. 1990 मध्ये ‘अर्चना’ नावाचा भक्तीपर काव्यसंग्रह लिहिली. सध्या आध्यात्मिक विषयावर प्रवचने करतात. आर. एम. पी. व नेचरॉपॅथी कोर्स केला. वास्तव्य : 153, शांतिनिवास, बुधवार पेठ, टिळकवाडी, बेळगांव.